

Orange Gate–Marine Drive tunnel project
ESakal
मुंबई : दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह बोगदा प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून २५० मीटरच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. दक्षिण मुंबईच्या दाटीवाटीच्या परिसरातून जात असलेला हा बोगदा प्रकल्प ‘एमएमआरडीए’कडून राबवला जात आहे.