Paduka Darshan Sohala : संत आदर्शांचे अनुसरण हीच खरी गुरुभती; स्वामी स्वरूपानंद यांचे प्रतिपादन

‘सकाळ माध्यम समूहा’चे भक्ती-शक्ती व्यासपीठ आणि ‘एपी ग्लोबाले’ यांनी आयोजित केलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाचे उद्‍घाटन स्वामी स्वरूपानंद यांच्या हस्ते झाले.
shri guru paduka darshan sohala inauguration

shri guru paduka darshan sohala inauguration

sakal

Updated on

मुंबई - ‘जीवनात सत्संग आणि नामस्मरण अत्यंत महत्त्वाचे आहे. या दोन गोष्टींमुळे मन शुद्ध होते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. संतांच्या पादुकांसमोर नतमस्तक होताना आपण त्यांच्या आदर्शांचे अनुसरण करण्याचा संकल्प करावा, हीच खरी गुरुभक्ती आहे,’ असे प्रतिपादन ‘चिन्मय मिशन’चे आंतरराष्ट्रीय प्रमुख स्वामी स्वरूपानंद महाराज यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com