Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

61 Year Old Woman Found Dead in Palghar Police Probe Suspected Murder: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेचा घरात मृतदेह; चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा संशय
Maharashtra Crime News 61 Year Old Woman Found Dead in Palghar Home Police Check CCTV and Collect Forensic Evidence

Maharashtra Crime News 61 Year Old Woman Found Dead in Palghar Home Police Check CCTV and Collect Forensic Evidence

sakal

Updated on: 

पालघर: दररोज सकाळी घराबाहेर लावलेला दिवा आत घेणाऱ्या शोभा अनिल पंडित (वय ६१) यांचा दिवा रविवारी सकाळी तसाच राहिला. नेहमीच्या दिनक्रमातील हा बदल शेजाऱ्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी घरात जाऊन पाहिले असता पंडित यांचा मृतदेह बेडवर आढळला. पालघर शहरातील वजली पाडा परिसरातील तुलसी दर्शन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घरातील सामान अस्ताव्यस्त आढळल्याने चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

palghar earthquake
Palghar Tourism
esakal
Shivsena Leader Beating doctor at palghar
Marathi News Esakal
www.esakal.com