२७ वर्षीय महसूल सहाय्यक तरुणीवर कोयत्याने ८ वार; आरोपी हायकोर्टात शिपाई, तरुणी साताऱ्याची

Palghar Crime News पालघरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या २७ वर्षीय तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Woman Revenue Officer Injured in Shocking Palghar Assault

Woman Revenue Officer Injured in Shocking Palghar Assault

Esakal

Updated on

पालघरमध्ये सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आलाय. तिच्या सहकाऱ्यानेच हा हल्ला केला आहे. आरोपीचं नाव अमोल मुळे असून तरुणीचं नाव स्नेहल सावंत असं आहे. हाय कोर्टात शिपाई असलेला अमोल मुळे हल्ल्यानंतर फरार झाला आहे. हल्ल्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com