Palghar Rain: पालघरमध्ये मुसळधार! धामणी धरण फुल्ल, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Palghar Dhamni Dam Water Level: पालघरमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून धामणी धरणात ९३.६४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Dhamni Dam Water Level

Dhamni Dam Water Level

ESakal

Updated on

कासा : पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी आणि जव्हार तालुक्यात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे सूर्या प्रकल्पातील धामणी धरण भरले असून, गुरुवारी सकाळी ७ वाजता धरणाचे पाच दरवाजे ७५ सेंटीमीटरने उघडण्यात आले. त्यामुळे सूर्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com