

Sagar Sorati Missing to Death Footballer Found in Palghar Forest Police Suspect Suicide
Esakal
पालघरमध्ये एका फुटबॉलपटूचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलाय. सागर सोरती असं फुटबॉलपटूचं नाव असून तो मुंबईच्या अंडर १६ फुटबॉल संघातून खेळला होता. सागरचा मृतदेह पालघर जिल्ह्यातील मेंढवण खिंड जंगलात आढळून आलाय. त्यानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. त्यामागचं कारण काय याचा शोध आता घेतला जात आहे.