Palghar Minor Assault Case : पालघर हादरलं! पोलिस ठाण्याच्या हद्दीत 13 वर्षांच्या चिमुकलीवर 55 वर्षीय भोंदू बाबाचा लैंगिक अत्याचार; स्मशानभूमीत नेऊन केलं काळं कृत्य

Fake Baba Lures Victim with Superstitious Rituals : पालघर जिल्ह्यातील कासा येथे भोंदू बाबाने अघोरी पूजेच्या बहाण्याने १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
fake baba assault case in Palghar Maharashtra

fake baba assault case in Palghar Maharashtra

esakal

Updated on

पालघर /कासा : राज्यात महिला अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत असताना आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तेरा वर्षीय मुलीवर पंचावन्न वर्षीय बापासमान भोंदू बाबाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर (Minor Assault Case in Palghar Tribal Area) आली आहे. अघोरी पूजा करून गावठी औषधोपचार करण्याच्या बहाण्याने त्याने तेरा वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर हे लैंगिक अत्याचार केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Akola crime news latest update
pune Bhor narsapur Minor Assault Case
Rajapur Teacher Assault Case
Minor Girl Assault Case Reported in Jalgaon
Marathi News Esakal
www.esakal.com