Palghar Crime: आधी प्रेमविवाह झाला, नंतर वारंवार वाद अन् मानसिक छळ, पत्नीनं पोलीस नवऱ्याला फासावर लटकवून मारलं; पालघरमध्ये खळबळ

Palghar Police Constable Death: पालघरमध्ये पोलीस कर्मचारी संतोष झिंजुर्डे यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. या मृत्यू प्रकरणात कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत.
Palghar Police Constable Death

Palghar Police Constable Death

ESakal

Updated on: 

पालघर : पालघरमध्ये पोलीस दलालाच हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी संतोष झिंजुर्डे यांनी आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, कौटुंबिक वादातून पत्नी मानसिक छळ करत असल्याचा आरोप संतोष यांनी यापूर्वीच केला होता.

Loading content, please wait...

Related Stories

2.8 magnitude recorded, Kurze area remains epicenter.
Palghar Relief hospital Case
Dilip Puri Death Case
Maharashtra Court Bomb Threat News Palghar Thane Satara Beed Solapur Nashik and Parbhani Courts Receive Threat Emails