

Palghar Relief hospital Case
ESakal
पालघर : दहीहंडी उत्सवादरम्यान पालघर येथील रिलीफ रुग्णालयात झालेल्या राडा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या ११ संशयित आरोपींचे जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुजाता बांदल यांनी शनिवारी (ता. ७) फेटाळले. सरकारी पक्ष आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.