

Eknath Shinde Addresses Mahayuti Workers’ Meet in Virar
Sakal
विरार : वसई विरार शहर महानगपालिका क्षेत्राचां विकास मागील अनेक वर्षपासून रखडलेला असून या रखड लेल्या विकासाला गती देण्याचं काम हे महायुती करेल आणि वसई विरार शहराप्रमाणे राज्यात महायुतीला प्रचंड यश मिळेल असा ठाम विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरार येथील कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला.