

Anant Garje being taken into custody by Worli Police in connection with his wife Dr. Gauri Palve-Garje death case.
esakal
Summary
पंकजा मुंडे यांचे PA अनंत गर्जे यांच्या पत्नी, डॉ. गौरी पालवे-गर्जे, मुंबईतील वरळी येथील घरात गळफास घेतलेली सापडली होती.
त्यांच्या वडिलांनी गौरीच्या नावाने FIR नोंदवली आहे, ज्यात मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला आहे.
FIR मध्ये अनंत गर्जे सोबतच त्याच्या काही नातलगांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत — बंधू, बहीण यांच्या नावांचा समावेश आहे
Pankaja Munde PA Anant Garje Arrest : महाराष्ट्राच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या पीए अनंत गर्जे यांना त्यांच्या पत्नीच्या आत्महत्येच्या प्रकरणात वरळी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी रात्री १ वाजता त्याला ताब्यात घेतले. आज सकाळी ११ वाजता गर्जेला कोर्टात हजर करण्यात येत आहे. त्याच्यासह इतह दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.