

Pankaja Munde Reveals What Happened After PA Anant Garje Called Crying About Wife Gauri Garjes Suicide Case
Esakal
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणी आता पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलंय. अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांनी शनिवारी सायंकाळी मुंबईत वरळीतील राहत्या घरी गळफास गेत आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूबाबत संशय असल्याचं म्हणत गौरी यांच्या कुटुंबियांनी अनंत गर्जे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमच्या मुलीची हत्या असल्याचा आरोप गौरीच्या वडिलांनी केलाय.