

Panvel Two youths drown in stream
ESakal
नवी मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. पावसाच्या संततधारेमुळे नदी, नाले धरण तुडुंब भरले आहे. अनेकी पर्यटक पावसात भिजण्यासाठी मित्र परिवारासह विविध ठिकाणच्या धबधब्यांवर जात आहेत. मात्र नवी मुंबईत पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या तरुणांवर काळाने घाला घातला आहे.