

Democracy on Hold in Navi Mumbai: Why 27 Villages Have Announced an Election Boycott
esakal
पनवेल तालुक्यातील २७ गावांतील रहिवाशांनी भविष्यातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका यांचा समावेश आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास केंद्र सरकारने नकार दिल्यामुळे ग्रामस्थांनी हा कठोर पवित्रा घेतला आहे.