Mumbai: रेल्वेला नवी लाइफलाइन! पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण, आधुनिक स्थानके सज्ज

Panvel-Karjat Corridor: पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे. या रेल्वे मार्गामुळे कल्याण मार्गावरील वाढता ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
Panvel-Karjat Corridor

Panvel-Karjat Corridor

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कला नवी 'लाइफलाइन' ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) २.७८२ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे ९८ टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच या मागांवरील परचालनाची उलटी गिनती सुरू होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com