Panvel-Karjat Local: दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत, पनवेल-कर्जत मार्गाला गती; डिसेंबरअखेर काम पूर्ण करण्याचे लक्ष्य

Panvel-Karjat Local Train Project: पनवेल-कर्जत रेल्वेमार्गाचे काम ९९ टक्के पूर्ण झाले आहे. डिसेंबरअखेर काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
Panvel-Karjat Mumbai Local Train

Panvel-Karjat Mumbai Local Train

ESakal

Updated on: 

मुंबई : पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय रेल्वेमार्गाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत (एमयूटीपी-३) हा मार्ग उभारण्यात येत आहे. २९.६ किलोमीटर लांबीच्या या दुहेरी रेल्वेमार्गासाठी २,७८२ कोटी रुपयांचा खर्च मंजूर आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

Loading content, please wait...