

Panvel-Karjat Local Train
ESakal
मुंबई : प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर, जलद आणि सोयीस्कर होण्यासाठी पनवेल ते कर्जत लोकल सुरु केली जात आहे. या प्रकल्पाचे काम वेगात सुरु असून लवकरच हा मार्ग प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु केला जाणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात हा मार्ग वाहतुकीसाठी सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या हालचारी सुरु आहेत. सध्या या प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.