Panvel News: पनवेलच्या कळंबोली गेट पंप प्रकल्पावरून नवा वाद, ठाकरे गटाच्या नगरसेविका आक्रमक

Panvel Kalamboli gate pump project case: पनवेल महानगरपालिकेबाबत एक बातमी समोर आली आहे. ही महानगरपालिका एका वादात अडकली आहे. कलंबोली गेट पंप प्रकल्पावरून नवा वाद सुरू झाला आहे.
Panvel Municipal Corporation

Panvel Municipal Corporation

ESakal

Updated on

कळंबोली तलावातील गेट पंप प्रणालीच्या टेंडर प्रक्रियेवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका लीना गरड यांनी पनवेल महापालिका प्रशासनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही प्रशासनाकडून टेंडर प्रक्रियेला वेग दिला जात असल्याचा आरोप आरोप केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com