मोदींच्या दौऱ्यासाठी हेलिपॅड उभारणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

पनवेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 फेब्रुवारीला नवी मुंबई विमानतळाच्या मुख्य कामाचा प्रारंभ होणार आहे. त्या वेळी पंतप्रधान मोदी यांचा दौरा निश्‍चित झाल्याने हेलिकॉप्टर उतरण्यासाठी कोंबडभुजे येथे हेलिपॅड उभारण्यास सुरवात झाली आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर 2017 मध्ये सिडकोने विमानतळासाठी पूर्वनियोजित बांधकामे सुरू केली. यासाठी सुमारे दोन हजार कोटींचा निधी लागणार आहे. विमानतळाच्या मुख्य कामांचा प्रारंभ होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: panvel news mumbai news narendra modi tour helipad