नवी मुंबईत रोजची बत्ती गूल! नागरिक त्रस्त... अखेर महावितरणचा ३६० कोटींचा मास्टर प्लॅन समोर

MSEDCL Unveils ₹360 Crore Infrastructure Plan to Improve Power Supply in Panvel and Navi Mumbai : नागरिकांच्या वाढत्या तक्रारी, निषेधाच्या इशाऱ्यांनंतर महावितरणचा मोठा अॅक्शन प्लॅन; पनवेलसाठी १९५ कोटींची तरतूद, दोन वर्षांत अधिक विश्वासार्ह व अखंड वीज पुरवठ्याचे लक्ष्य
Panvel, Navi Mumbai Power Cuts: MSEDCL Unveils ₹360 Crore Action Plan

Panvel, Navi Mumbai Power Cuts: MSEDCL Unveils ₹360 Crore Action Plan

esakal

Updated on

पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील वीज पुरवठा अधिक विश्वासार्ह व अखंड करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) ने ३६० कोटी रुपयांचा सर्वसमावेशक कृती आराखडा तयार केला आहे. वाढत्या नागरीकरण आणि निवासी विकासामुळे निर्माण होणाऱ्या वीज मागणीला योग्य प्रतिसाद देताना कंपनीने हा आराखडा आखला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com