Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

Panvel Traffic Diversion : गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी पनवेलमध्ये वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या कालावधीत विसर्जन मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असणार आहे.
traffic diversion

traffic diversion

sakal

Updated on

पनवेल : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर, खांदेश्वर आणि नवीन पनवेल परिसरात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. विसर्जन मार्गावर कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com