पनवेलमध्ये नोटाचा बोलबाला Election Result 2019

सकाळ वृत्‍तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

पनवेल : खारघर, कामोठे, कळंबोली येथील नागरी समस्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी नोटाच्या माध्यमातून नाराजी व्यक्‍त केली. अनेक रहिवासी वसाहतीत अपुरा पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आदि अनेक समस्यांचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे मतदारांनी नोटाला मतदान करण्याचा संकल्प केला होता. दहाव्या फेरीअखेर पनवेल मतदार संघात अपक्ष उमेदवारापेक्षा नोटाला जास्त मतदान झाल्याचे दिसून आले. यामध्ये नोटाला 5618 मते पडली आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: panvel voterr select NOTA