Megablock: रविवारी प्रवाशांचे हाल होणार! सर्व रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; लोकलच्या वेळापत्रकात बदल; पाहा वेळापत्रक

Mumbai Local Megablock : रविवारी सर्व रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यावेळी लोकलच्या वेळापत्रकात मोठे बदल केले जाणार आहे.
Mumbai Local Megablock

Mumbai Local Megablock

ESakal

Updated on: 

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी (ता. २७) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी यादरम्यान ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेवरही शनिवार-रविवारच्या मध्यरात्री वसई रोड ते भाईंदरदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात येणार असून, काही गाड्या धीम्या मार्गावरून वळविण्यात येतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com