

Sanjay Raut letter to Chief Minister devendra fadanvis
esakal
Pimpri Chinchwad Municipal Corporation : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील शालेय गणवेश व शालेय साहित्य खरेदी व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित मंत्री आणि पालिका प्रशासनावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.