Mumbai News: भायखळा प्राणीसंग्रहालयातील पेंग्विन कक्षाचा होणार विस्तार; नेमकं काय बदलणार?

Byculla Zoo: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्षाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Byculla Zoo Penguin
Byculla Zoo Penguin ESakal
Updated on

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्षाचा २०० चौरस फुटांनी विस्तार करण्यात येणार आहे. सध्या येथे २१ पेंग्विन असून, कक्षाचा विस्तार झाल्यानंतर ४० पक्षी सहजपणे राहतील, अशी जागा तयार करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com