'यूपीएससी'च्या परीक्षार्थींना लोकल प्रवासाची परवानगी; विद्यार्थ्यांनो हॉल तिकीट सोबत ठेवा

'यूपीएससी'च्या परीक्षार्थींना लोकल प्रवासाची परवानगी; विद्यार्थ्यांनो हॉल तिकीट सोबत ठेवा
Updated on


मुंबई: यूपीएससी सेक्रेटरी यांच्या विनंतीवरून 3 ते 4 ऑक्टोबर यूपीएससीचे परिक्षार्थीं आणि त्याच्यासोबत एकाला रेल्वे मंत्रालयाने लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

परीक्षेची हॉल तिकीट आणि ओळख प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर प्रवेश देण्यात येणार आहे. तर यादरम्यान प्रवाशांसाठी महत्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुद्धा उघडण्यात येणार आहे.

यादरम्यान लोकल ने प्रवास करणाऱ्या परिक्षार्थ्यांना कोव्हिड 19 च्या नियमांचे सुद्धा पालन करणे अनिवार्य राहणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com