Pharmacy Admissions Ban: राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांत प्रवेशबंदी, मानकांची पूर्तता न केल्याने बडगा!

Pharmacy Council of India: राज्यातील ७१ पदविका आणि १८ पदवीच्या फार्मसी अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांत २०२५-२६ शैक्षणिक वर्षात प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पीसीआयने दिले आहेत.
Pharmacy Admissions Ban

Pharmacy Admissions Ban

ESakal

Updated on

मुंबई : राज्यातील ७१ पदविका आणि १८ पदवीच्या फार्मसी (औषधनिर्माणशास्त्र) अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांत यंदाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे. यासाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआय) शुक्रवारी (ता. २६) आदेश जारी केले आहेत. मानकांची पूर्तता न केलेल्या महाविद्यालयांना यंदाच्या प्रथम ‍वर्षातील प्रवेश प्रक्रियेपासून रोखण्याचे आदेश पीसीआयने दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com