PNB Scam: माजी लिपिकाचा दोषमुक्तीसाठी अर्ज, पीएनबी बँक घोटाळ्याप्रकरणी न्यायालयात सुनावणी

PNB Scam Case Update: पीएनबी बँक घोटाळ्याप्रकरणी माजी लिपिकने विशेष न्यायालयात दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने सुनावणीसाठी तारीखही जाहीर केली आहे.
PNB Scam

PNB Scam

Esakal

Updated on

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) एका माजी लिपिकने (क्लार्क) मुंबईतील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबाआय) विशेष न्यायालयात दोषमुक्तीसाठी अर्ज केला आहे. त्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने १३ एप्रिलला प्रकरण सुनावणीसाठी सूचिबद्ध केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com