Police Action: धूलिवंदनला कायद्याचा कडक पहारा! उल्हासनगर पोलिस सतर्क; समाजकंटकांवर राहणार करडी नजर

Holi 2026: होळी आणि धूलिवंदननिमित्त समाजकंटकांकडून होणाऱ्या गैरवर्तनाला चाप बसावा, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. उल्हासनगर शहरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Police Action Mode on Holi

Police Action Mode on Holi

ESakal

Updated on

उल्हासनगर : शहरात होळी आणि धूलिवंदनाचा उत्साह शिगेला पोहोचत असतानाच, या सणाच्या आड समाजकंटकांकडून होणाऱ्या गैरवर्तनाला चाप बसावा, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी नागरिकांना जबाबदारीने सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे. महिलांची सुरक्षितता, सार्वजनिक सुव्यवस्था आणि कायद्याचा आदर राखण्यासाठी शहरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com