
Vehicle Number Plate
Esakal
मुंबई : जुन्या वाहनांवर अजूनही काका, मामा, दादा नंबर आढळून येत आहेत. मुंबईत ६,७८२ वाहनांची तपासणी केली, त्यामध्ये ६५ वाहनचालक दोषी आढळले. एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीत दोषीचालकांकडून ६५ हजार दंडाची वसुली करण्यात आली आहे.