

Local citizens detain a police officer at Bhau Saheb Hire Garden, Tardeo, after an alleged misconduct incident, highlighting rising public anger over police accountability.
esakal
Mumbai Crime : मुंबईत खाकी वर्दीला कलंक लावणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील ताडदेव परिसरातील भाऊसाहेब हिरे उद्यानात एका पोलिस अधिकाऱ्याने गतीमंद युवतीसोबत अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी सुमारे ५ वाजता घडली.