
डोंबिवली : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय खलबत सुरु झाली आहेत. शिवसेना शिंदे गटाची पक्ष वाढीसाठी फोडाफोडी सुरू असताना आपल्या नगरसेवकांना मात्र इतर कोठेही न जाण्याची तंबी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.