
Postal Stamp Scam
ESakal
मुंबई : माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी मुंबई, दिल्ली आणि बिहारच्या समस्तीपूरहून तिघांना अटक करत देशभर पसरलेला पोस्ट तिकिटांचा काळाबाजार उद्ध्वस्त केला. पोलिसांनी आरोपींच्या बँक खात्यांची तपासणी केली असता त्यात तब्बल आठ कोटींचे व्यवहार आढळले आहेत.