
Vasai Virar Road Potholes
ESakal
वसई : वसई-विरार शहरातील रस्ते गणेशोत्सवापूर्वी पूर्ववत होतील, असे पालिकेने जाहीर केले, मात्र नवरात्रोत्सव जवळ आला तरी अजूनही रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे कोसळणाऱ्या पावसाबरोबर खड्डे चुकवण्याची कसरत करावी लागत आहे.