'बाबा आम्हाला वाचवा' खिडकीतून मुलं ओरडत होती, बाहेरून पालकांचा जीव कासावीस होत होता, पवई स्टुडिओ प्रकरणातील धक्कादायक Video

Powai Hostage Case: मुंबईच्या पवई परिसरातील आरए स्टुडिओमध्ये अनेक मुलांचं अपहरण करण्यात आलं. आरोपी रोहित आर्यने मुलांना बंधक ठेवून पोलिसांशी सामना केला. ‘बाबा आम्हाला वाचवा’ अशी मुलांची किंचाळणं ऐकून पालकांचा जीव कासावीस झाला.
Powai Hostage Case

powai hostage crisis mumbai ra studio kidnapped children

esakal

Updated on

Powai Hostage Case: मुंबईच्या पवई परिसरात आरए स्टुडिओमध्ये घडलेल्या घटनेनं देशाला हादरवून सोडलय. पोलिसांनी अज्ञान व्यक्तींनी मुलांना बधिस्त केलं असल्याचा फोन केला, आणि एकच खळबळ उडाली. या घटनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी छाव घेतली, आणि सर्च ऑपरेशन करुन मुलांची सुटका केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com