

Elphinstone Bridge Construction
Esakal
भाग्यश्री भुवड
मुंबई : प्रभादेवी येथील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडून दीड महिना उलटला. दरम्यान, या ठिकाणी वर्षानुवर्षे छोटा-मोठा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्यांचे खूप मोठे नुकसान झाले. त्यांच्या व्यवसायावर हा पूल पाडल्याने खूप मोठा परिणाम झाल्याचे येथील विक्रेत्यांनी सांगितले.