

Western Railway Halts Prabhadevi Demolition Drive
ESakal
मुंबई : प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळ अनधिकृत बांधकामांविरुद्ध पश्चिम रेल्वेने पाडकाम मोहीम हाती घेतली होती. प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमित बांधकामांवर पश्चिम रेल्वेकडून हातोडा चालवण्यात येणार होता. मात्र या कारवाईला स्थानिक रहिवाशांनी विरोध करत जोरदार निदर्शने केली.