

Pradeep Purnekar Case
ESakal
ठाणे : शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमितसिंग उर्फ पपलू यांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने तीन दिवसांची वाढ केली आहे. दोघांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते.