Purnekar Murder Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा मोठा खुलासा; राजकीय दबावाचा आरोप, पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या?

Meenakshi Shinde’s Statement in Pradeep Purnekar Murder Case : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा मोठा दावा; FIRमध्ये नाव नसताना राजकीय दबावातून नाव समाविष्ट केल्याचा आरोप.
Former mayor Meenakshi Shinde addresses the media regarding the Pradeep Purnekar murder case and denies allegations against her

Former mayor Meenakshi Shinde addresses the media regarding the Pradeep Purnekar murder case and denies allegations against her

esakal

Updated on: 

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे नाव पुरवणी जबाबात समाविष्ट झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. सुरुवातीच्या FIRमध्ये आरोपी म्हणून आपले नाव नव्हते, मात्र नंतर राजकीय दबावातून आपले नाव समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्याविरोधात ठोस पुरावे नसताना आरोप केले जात असल्याचे सांगत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com