Pradeep Purnekar: 'आता तुझा नंबर', प्रदीप पूर्णेकरांनंतर कुटुंबातील आणखी एका सदस्याला जीवे मारण्याची धमकी, ठाण्यात खळबळ

Pradeep Purnekar Murder Case: प्रदीप पूर्णेकरांनंतर कुटुंबातील आणखी एका सदस्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Pradeep Purnekar Case

Pradeep Purnekar Case

ESakal

Updated on: 

ठाणे : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणी शिंदे सेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची शनिवारी तिसऱ्यांदा चौकशी करण्यात आली. या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत असताना आता प्रदीप पूर्णेकर यांच्यानंतर आता कुटुंबातील एका सदस्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com