

Pratap Sarnaik
ESakal
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून बहुतेक मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत; मात्र आंदोलनाच्या मार्गाने प्रवाशांना वेठीस धरू नका, असे भावनिक आवाहन परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.