ST Bus App: ‘एसटी ॲप’ला प्रवाशांची पसंती! सुमारे १० लाख जणांकडून वापर
Pratap Sarnaik : एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाईल ॲप सुरु केले आहे. या ॲपला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून सध्या या ॲपचे १० लाख वापरकर्ते आहेत.
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) मोबाईल ॲपला अलीकडे प्रवाशांकडून वाढती पसंती मिळत असून, सध्या या ॲपचे सुमारे १० लाख वापरकर्ते आहेत. परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.