एसटीच्या जागांवर नवीन इमारती, व्यापारी गाळे आणि सेवा केंद्रे उभारणार, युवकांना रोजगाराच्या संधी मिळणार; परिवहन मंडळाची नवी योजना

ST Corporation: परिवहन मंडळाने युवकांना रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी नवी योजना आखत आहे. यामध्ये एसटीच्या जागांवर नवीन इमारती, व्यापारी गाळे आणि सेवा केंद्रे उभारले जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली.
Pratap Sarnaik

Pratap Sarnaik

ESakal

Updated on

मुंबई : एसटी महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त व मोकळ्या जागांचा वापर करून महसूल वाढविणे, प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती केली जणार आहे. अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या विषयावर महाराष्ट्र विधानपरिषदेत अर्धा तास चर्चेची सूचना देण्यात आली होती. त्यासंदर्भातील सविस्तर माहिती शासनाने सभागृहात मांडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com