Pravin Darekar on Uddhav Thackeray: महापालिका निवडणुका चार-पाच महिन्यांवर आल्याने ठाकरे बंधू मराठीबद्दल पुळका दाखवत आहेत, अशी बोचरी टीका भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
मुंबई : महापालिका निवडणुका चार-पाच महिन्यांवर आल्याने ठाकरे बंधू मराठीबद्दल पुळका दाखवत आहेत. मात्र ही त्यांची सर्व सोंगेढोंगे आपण निवडणुकीत उघडी पाडू, असा इशारा भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.