Mumbai News: मराठी माणूस मुंबईतच राहणार, प्रवीण दरेकर यांचा विश्वास

Pravin Darekar: वसई, विरार, नालासोपाऱ्याला जाण्याच्या तयारीत असलेला मराठी माणूस मुंबईतच राहणार असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन शिबिरात व्यक्त केला.
Pravin Darekar

Pravin Darekar

Esakal

Updated on

मुंबई : वसई, विरार, नालासोपाऱ्याला जाण्याच्या तयारीत असलेला मुंबईतील मध्यमवर्गीय मराठी माणूस आता स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईतच राहणार आहे, असा विश्वास मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी येथे व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com