
मुंबई : मुंबईतील रिक्षा टॅक्सी आणि बसच्या दरवाढीनंतर खाजगी बस चालकांनी सरकारने विविध मागण्या केल्या आहेत. मात्र सरकार खाजगी बस चालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे बस चालकांनी आक्रमक भूमिका घेतली असून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.