Priyanka Damle: बदलापूरच्या उपनगराध्यक्षपदी प्रियांका दामले बिनविरोध; शिवसेना शिंदे गट विरोधकाची भूमिका बजावणार

Kulgaon Badlapur Municipal Council: बदलापूरच्या उपनगराध्यक्षपदी प्रियांका दामले यांची बिनविरोध निवड झाली आहे. आता शिवसेना शिंदे गट विरोधकाची भूमिका बजावणार आहे.
Priyanka Damle  elected unopposed in Badlapur

Priyanka Damle elected unopposed in Badlapur

ESakal

Updated on

बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रियांका दामले यांची बिनविरोध निवड झाली. पालिकेच्या सभागृहात शुक्रवारी ही प्रक्रिया पार पडली. नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्षा रुचिता घोरपडे आणि पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या उपस्थितीत ही निवडणूक झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com