Train Update : ठाणे-नेरूळ मार्गावरील लोकलसेवा सुरळीत

लोकल ट्रेन
लोकल ट्रेन File photo

मुंबई - कोपरखैरणे स्टेशन जवळ OHE वायर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते नेरूळ सेक्शनमधील लोकल ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या. दुपारी १२.४० वाजता झालेली बिघाड दुरुस्त करण्यात आली आहे. (Mumbai local train update)

तांत्रिक बिघाड दुरुस्ती काम पूर्ण झाले असून 3.10 पासून ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com