मालमत्ताधारकांना दिलासा! प्राॅपर्टी कार्डमधील फेरफार ऑनलाइन; ४५ प्रकारच्या अर्जांसाठी विशेष पोर्टल

Property Card: मालमत्ताधारकांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने प्रॉपर्टी कार्ड फेरफार ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ४५ प्रकारच्या अर्जांसाठी विशेष पोर्टल तयार केले आहे.
 Property Cards Online modifications

Property Cards Online modifications

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील मालमत्ताधारकांसाठी राज्य सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आता मिळकत पत्रिकांचे (प्रॉपर्टी कार्ड) फेरफार पूर्णपणे ऑनलाइन होणार आहे. ४५ प्रकारच्या अर्जांसाठी विशेष पोर्टल तयार करण्यात आले असून सुमारे ३० लाख मालमत्ताधारक नागरिकांना दिलासा मिळणार आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी साेमवारी (ता. २३) विधानसभेत केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com