प्रशिक्षणार्थी बनले ‘पीएसआय’

Police
Police

मुंबई - राज्यातील अनुसूचित जाती/जमातींमधील १५४ पोलिस उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठा निर्णय जाहीर केला आहे. ‘या १५४ जणांचे कुठलेही प्रमोशन झालेले नाही तर ते सरळ सेवेतून पीएसआय (पोलिस उपनिरीक्षक) झाले आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही नोकरीत सामावून घेत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज केली.
बावधनला वन्य प्राणी उपचार केंद्र पुणे वनवृत्तातील बावधन (ता. मुळशी) येथील २२ एकर क्षेत्रावर वन्य प्राण्यांसाठी उपचार केंद्र स्थापन करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी टप्प्या-टप्प्याने ४७ कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com